Breaking | मूर्तिजापूरात कोरोनाचा कहर सुरूच…आज पुन्हा १४ पॉझिटिव्ह

मूर्तिजापूर,ता.२८: मूर्तिजापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे,आज सकाळी मिळालेल्या माहिती प्रमाणे आज पुन्हा १४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली यातील १३ रुग्ण शहरातील तर एक धानोरा पाटेकर येथील आहे.

मूर्तिजापूर दिनांक २७/०८/२०२० गुरुवार रोजी शहरातील जुनी वस्ती इंदिरा गांधी विद्यालय येथे आयोजित शिबिरात शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी दिलेले स्वब 44 पैकी 41 लोकांचा अहवाल प्राप्त झाला आहे.यातील ३ लोकांचा अहवाल प्रलंबित असून तो आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे.

त्या मध्ये 14 लोक कोरोना positive आले आहे. त्यापैकी 3 लोक LDH येथील, 1 व्यक्ती धानोरा येथील तसेच 10 शहरातील लोक खालील प्रमाणे

मुलगा 8 वर्ष समता नगर
पुरुष 10 वर्ष आशीर्वाद नगर
पुरुष 46 वर्ष आशीर्वाद नगर
महिला 54 वर्ष सिंधी कॅम्प
महिला 55वर्ष सिंधी कॅम्प
महिला 62 वर्ष सिंधी कॅम्प
पुरुष 28 वर्ष सिंधी कॅम्प
पुरुष 65 वर्ष धानोरा पाटेकर
महिला 46 वर्ष त्रिमूर्ती नगर
महिला 28 वर्ष LDH MZR
महिला 58 वर्ष LDH MZR
पुरुष 63 वर्ष LDH MZR
महिला 53वर्ष सिंधी कॅम्प
महिला 43 वर्ष सिंधी कॅम्प

आज total 14 रूग्ण positive रुग्ण

तर शहरातील एकूण रूग्ण संख्या २०० च्या पार गेली असल्याने आता शहरवासियांसाठी मोठा चिंतेचा विषय झाला आहे.आज पॉझिटीव्ह आलेल्यांची माहिती उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते व विजय लोहकरे मुख्याधिकारी न.प.मूर्तिजापूर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here