Breaking | देऊळगाव माळी येथे कोरोना संशयित रुग्ण आढळून आला…

दि.१८जुन २०२० देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे संशयित कोरोना रुग्ण आढळून आला सदर व्यक्ती ची हिस्ट्री तो व्यक्ती 10 जून रोजी गुजरात वरून देऊळगाव माळी ला आला आहे.

त्याला ताप सर्दी खोकला ही लक्षणे आढळल्यास मुळे सदर रुग्णास देऊळगाव माळी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल मगर यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

तरी देऊळगाव माळी वासियांना ग्रामीण रुग्णालय देऊळगाव माळी तर्फे आव्हान करण्यात येत आहे की कुणीही घाबरू नका स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल मगर यांनी बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here