शेगाव शहर पोलीस स्टेशन वर अज्ञात समाजकंटकांचा हल्ला.
हल्ल्यात शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात सामानाची व फर्निचर ची तोडफोड.
मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगर मध्ये डी. जे सुरू असताना पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर हल्ला.
अज्ञात 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल , पोलीस सध्या माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
पोलीस स्टेशन मधील फर्निचर व काचांची तोडफोड.