Breaking | नागपुरात नविन ४५ कोरोनाबाधित रुग्णांची भर…कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७२ वर…कोरोनाच्या रुग्णांची ७ व्या शतकाकडे वाटचाल…

blue arrow abstract technology background, bright speed abstract backdrop, glowing line abstract template, vector illustration

कोरोना ब्लॉस्ट- नागपूरात शुक्रवारी कोरोनाचा मोठा विस्फोट..नविन ४५ कोरोनाबाधित रुग्णांची भर..कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७२ वर..कोरोनाच्या रुग्णांची ७ व्या शतकाकडे वाटचाल.

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर – नागपूरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शुक्रवार दि.५ एप्रील रोजी नागपूरात कोरोनाचा मोठा विस्फोट झाला

असून सकाळी विविध लॅब मधून ४५ नविन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Also Read: Good News |मूर्तिजापूर | कोरोना पॉझीटीव्ह असलेले ४ रुग्ण कोरोनामुक्त…

नागपूरात आत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७१ वर पोहचली आहे.पाचपावली कोरंनटाईन सेंटर मधील ३९ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.हिंगणा,लकडगंज,बाजारगाव,

सेमनेरीहील येथे प्रत्येकी १,१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे.मेडीकल मध्ये उपचार घेत असलेल्या २ महिला पॉझिटिव्ह आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here