सचिन येवले ,यवतमाळ
यवतमाळ- यवतमाळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या जिल्ह्यातील 89 वैदयकीय अधिकारी ने दिले राजीनामे,जिल्हाधिकारी देवेंदरसिंग यांच्या कडून मिळालेल्या अपमानास्पद वागणूक च्या विरोधात दिले राजीनामे,
मेग्मो संघटनेचे चे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यास गेले होते त्यावेळी अपमानास्पद वागणूक दिल्याचा केला आरोप ,जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडणार