BREAKING -यवतमाळ | परराज्यातून येणारे लोंढे थांबायचं नाव घेत नाही…आज पुन्हा कारवाई

सचिन येवले -यवतमाळ

हैदराबाद मधून आज पुन्हा हजारो लोक लोंढे सारखे कंटेनर च्या साह्याने त्यांचं गाव जवळ करीत आहे .
काल राजस्थानातील अनेक लोक कंटेनर च्या साहाय्याने अशा पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळखुटी चेक पोस्ट पोलिसांनी कंटेनर चेक केले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला .
आज सकाळ पासून पुन्हा हजारो लोक लोंढे जातात तसे कोंबून जात आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here