सचिन येवले,यवतमाळ
निजामुद्दीन (दिल्ली) येथील सम्मेलनात यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी झाले होते. तशी यादि प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले 5 जण परत आले असून त्यांना विलागिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
उर्वरित 7 जण अद्यपही जिल्ह्यात परत आले नाही. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात
राज्यात गेल्याची किंवा दिल्लीतच थांबण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सर्वांना विनंती आहे की सरकार चे नियम पाळा नाहीतरं आपण सर्व वाचणार नाही हे नक्की
सर्वांना विनंती आहे की सरकार चे नियम पाळा नाहीतरं आपण सर्व वाचणार नाही हे नक्की