गडचिरोली
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली(आलापल्ली) येथील सेवासदन हॉस्पिटलमध्ये एक कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला……
मूळचा अकोला येथील हा व्यक्ती १८ मार्चपासून या भागात आहे…
वनविभागात कार्यरत असल्याची माहिती….
गेल्या काही दिवसांपासून कोरडा खोकला असल्याची दिली माहिती…. गडचिरोली ला केले रवाना..
कोयींना संबंधित माहिती द्यावी
गडचिरोली जिल्ह्या बाबत , कोरोना संबंधित माहिती द्यावी