दापोली हर्णै बंदर येथे बुडाली बोट…सर्व खलाशी सुरक्षित…

File Photo.

रायगड/किरण बाथम :- दापोली तालुक्यातील हर्णै बंदर येथे दि.७/९/२०२० रोजी रात्री सुमारे ०१.३० च्या सुमारास परमेश्वरी मासेमारी बोट(मालक महेश रघुवीर रा.हर्णे) यांची बोट उभी असताना वा-याचे प्रवाहाने बुडाली.

त्यामधील २ तांडेल व ५ खलाशी असे एकुण ७ मच्छीमार होते. या बोटीचे सुमारे चाळीस लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या बाबतीत बंदर अधिकारी आंणि पोलीस पुढील पंचनामा करित आहेत.सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here