रक्तदान हेच श्रेष्ठ दान ह्या अनुषगांने श्री सत्यसाई बाबाच्या जन्मोत्सव निमित्त रावेर येथे ६० दात्यांनी केले रक्तदान…

रावेर – उमाकांत मराठे

रावेर तालुक्यातील श्री सत्यसाई सेवा संघटना जळगाव जिल्हा रावेर समिती मार्फत भव्य रक्तदान शिबीर आयोजन केले होते यात तब्बल 60 दात्यानी रक्तदान केले सदर शिबीर हे रावेर येथील नगरपालिका जुना दवाखाना एम जे मार्केट शेजारी बस स्थानक समोर ठेवण्यात आलेले होते.

यां सदर कार्यक्रम यशस्वी साठी रघुनाथ महाजन, लीलाधर महाजन, विजय गोसावी सर,नितीन पाटील, चेतन पाटील अरुण चौधरी, रवींद्र पाटील, सत्यम महाजन, अजय महाजन, ओम पाटील, किरण पाटील, विजय पाटील,डॉ गिरीश पाटील यांच्या सह सर्व साई भक्त उपस्थित होते व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जळगाव यांनी अनमोल सहकार्य केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here