महा. राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार च्या वतीने रक्तदान शिबीर…

अकोला : स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अकोला शहर महा.राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 15 ऑगस्ट सकाळी 12 वाजता पासून सुरू होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांनी केले आहे.

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. ही तुट अद्यापही भरून निघाली नसून विविध दवाखान्यामध्ये रक्त आज ही गरज भासत आहे.त्यानुसार अकोला जिल्हा च्या महा. राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना च्या वतीने 15 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सगळ्यांनी शिबिरात सहभाग होण्याचं आव्हान संघटचे जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here