छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य दर्यापूर येथे बजरंग दल च्या वतीने रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिर; १२३ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

दर्यापूर – किरण होले

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा संपूर्ण देशभर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला . परंतु कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता शिवजयंती उत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात गर्दी न व्हावी, व कुठेही रॅली ढोल-ताशे निवडणूक न काढण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यामुळे यावर्षी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला.

दर्यापूर येथे बजरंग दल च्या माध्यमातून अच्युत महाराज संस्थान येथे शिवजयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरातील तब्बल १२३ तरुण युवकांनी रक्तदान करून एक आदर्श जनतेपुढे मांडला. या शिबिराचे आयोजन बजरंग दल चे कार्यकर्ता राज ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या . छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला शहरातील सर्व राजकीय मंडळींनी भेट दिली. यावेळी बजरंग दलाचे मनोज बोरेकर, अनंत गावडे, महादेव हुमे, प्रफुल खोडकर ,निलेश धोत्रे ,नाना माहुरे, मंगेश मोहोड, अतुल राऊत ,लकी गावंडे ,विनय भुयार ,आकाश ठाकरे, आकाश वडकर ,अनिकेत सुपेकर ,पंकज हरणे, शिवा पीठे रोहित गुप्ता रोहित धुराटे पवन गुनारे अनिकेत जोशी ,अंकुश ठाकरे ,सतीश तवाडे,दिनेश वाकोडे ,चंद्रकांत तीडके ,

वैभव पारवे ,अमोल राऊत ,अतुल वानखडे ,अनिकेत विजयकर ,विनय भांगे, राजू वाकोडे, प्रफुल येवकार प्रतिक कापसे श्रीलेश काळे राहुल वाकोडे आशिष गुजर नरेश खडसे हर्षल बिहाडे गौरव तायडे नितीन वाकोडे शुभम पुंडकर वैभव सुळे निलेश रोंगे राहुल ठाकूर सागर गुहे विवेक पुडकर विजय निंबाळकर शिवा ऊटाळे सुनील ठाकूर भुजंग इंगळे मुकुंद तराळे आदित्य भारसाकडे शिवम वडतकर पुर्वेश शेरकर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here