भाजप चे पातूर येथे घंटानांद आंदोलन…

पातूर – निशांत गवई

दिनांक 29/08/2020 रोजी महाराष्ट्रातील धार्मिकस्थळे शासनाने दर्शनाकरिता खुली करावी ह्या करिता महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कडून घंटानांद आंदोलन राबविण्यात आले.हे आंदोलन भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय ना.संजय धोत्रे,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय रणधीर सावरकर,

प्रदेश सदस्य तेजराव थोरात,ता.अध्यक्ष मा.रमण जैन यांचे मार्गदर्शनात पातुर तालुक्यात श्री सिदाजी महाराज संस्थांन पातुर येथे श्री तेजराव थोरात प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गहिलोत तालुका सरचिटणीस राजू उगले,

शहर अध्यक्ष अभिजीत गहिलोत यांच्या नेतृत्वात हनुमान मंदिर सोडामैल शिर्ला येथे चंद्रकांत अंधारे आलेगांव येथे राम मंदिर मध्ये तालुका अध्यक्ष रमन जैन मळसुर येथे प्रेमानंद श्रीरामे जांभरुन येथे विनेश चव्हाण,श्रीकांत बराटे संपन्न झाला या वेळी प्रमुख उपस्तिति मध्ये दिलीप बगाड़े,

अनिल निमकंडे, भीकाजी धोत्रे,गजानन निमकाडे,मार्तंडराव मोकळकार,गजानन शेंडे,सारंगधर ढोरे,ज्ञानेश्वर जाधव,कपिल खरप,नाजुक दूतोंडे,संजय फाटकर,नितिन इंगळे,रामभाऊ गोडे,सागर आखरे, सचिन बायस, राजेश आवटे, संदीप तायडे,निशांत बायस, किरण निमकंडे,गणेश इंगळे,

डॉ. नंदकिशोर राऊत,नीलेश बगडेकर, बाड़ू गोतरकर, सचिन बारोकार,नितिन खंडारे,आशुतोष सपकाळ, सतीश इंगळे,नीलेश फुलारी,जय बगाड़े,दिनेश करपे, महिला आघाडी च्या सौ.वैशालीताई प्रशांत निकम,सौ.सपनाताई नंदकिशोर राऊत, रुपालीताई राऊत, सौ.देवकाताई श्रीराम खंडारे,भारतीताई गाडगे,सौ.शीतलताई हिरळकार,सौ.कल्पनाताई खराटे, मीराताई ढोकने, श्री सुरेश मुर्तळकार ,अजाब गील्ले,गणेश कोलपने, दिलीप गील्ले,सुधाकर धाईत,

उमेश राऊत, अक्षय धाईत,गोपीनाथ मुर्तळकर,ओम मुळे,रविन्द्र मुर्तळकर,शामराव कापकर, बाड़ूभाऊ सरोदे,उमेश शेरेकर,विलास काठोडे,श्रीराम कंठाड़े,शिवाजी नप्ते,श्रीकृष्ण लठाड़, प्रमोद राठोड,संतोष धाईत,श्रीराम गील्ले,अरुण धाईत,अविनाश महल्ले,संतोष ठाकरे,प्रभु राठोड,

गोपाल राऊत, नीलेश चिकटे,सखाराम गावंडे,सुरेश देवकते,अनंता धाईत,गजानन सोनोने, महेश कठोडे, पंकज ताले, जयराम ताले, गोपाल ताले, पवन ताले, अनिकेत पाचपोर,शंकर ताले,अजय वानखडे,अनिल वानखडे,दगड़ू चिकटे,अशोक पदमने, श्रवण येउल,

पवन गील्ले,शाम महापुरे, देवानंद दूतोंडे,रमेश दूतोंडे,नितिन दूतोंडे,विठ्ठल दूतोंडे,प्रमोद रत्नपारखी,शिवा दूतोंडे,रवि इंगळे,संतोष दूतोंडे,गुणवंत महल्ले,आशिष काळे,सिद्धार्थ धाड़से, माजी सरपंच श्री सिताराम चव्हाण,पिंपळखुटा सर्कल प्रमुख श्री माणिक इंगळे,

श्री भीमराव काळे , श्री रामेश्वर कलंत्री , श्री रमेश देवकते, श्री छोटू देशमुख,श्री ज्ञानेश्वर माडोकार,श्री नारायण हरमकार,श्री रंजित देशमुख,गोपाल लाहुडकार,प्रमोद पवार,किरण शर्मा,सुनील बोचरे, रमेश अंधारे ,सदाशिव सोळंके, राजु शेंडे,पांडुरंग राऊत, अभिजीत शेंडे,भगवान राऊत,बाळकृष्ण गव्हाळे,सुरेश ठाकरे,हरिभाऊ शेंडे,प्रफुल्ल शेंडे,जगन्नाथ अमानकर ,मनोहर वसतकार ,श्रीकृष्ण शेंडे,विजय भांगे,दिगंबर ढाळे ,

तुळशीराम खर्डे,मनोज हानोरे ,राजेश खर्डे,वैभव बोचरे ,अंकुश कांबळे,शुभम जोगतळे ,रोशन राऊत,रमेश शेंडे,शुभम बोचरे ,हनुमान जोगतळे ,पवन जोगतळे ,शुभम गायकवाड,अक्षय जोगतळे ,मयूर बोचरे,केशव काळे,सतीश रामेकर,प्रल्हाद चौके,

नंदू काळे, उत्तम काळे, बाळू पांडे ,विलास काळे, नितीन काळे , मनोहर थिटे,सुनील काळे, सुनील हलवनकर ,राजकुमार लांडे,हृषीकेश पवाने , किरण धोत्रे,राजेश निमकाळे ,प्रशांत महल्ले ,गुणवंत महल्ले ,सारंगधर लाहोळे ,ईश्वर तेलगोटॆ,दत्ता लाहोळे ,शुभम महल्ले ,संजय फाटकर ,हरिदास पाचपोर , आदी मंडळी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here