भाजपा युवा मोर्चा नविन कार्यकारी गठित…

गोंदिया – अमरदिप बडगे

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तिरोडा शहाराच्या नवीन कार्यकारणी घोषणा करण्यात आली तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजय भाऊ रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तिरोडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्रीमती सोनाली ताई देशपांडे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम भाऊ कटरे तिरोडा शहराध्यक्ष स्वानंद भाऊ पारधी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तिरोडा शहराध्यक्ष अमोल तितीरमारे,

नितीन पराते अजिंक्य जोशी नीतेश हीगे संदीप पटले यांच्या प्रमुख उपस्थित युवा मोर्चा मध्ये नियुक्तीपत्र निवड करण्यात आली नवनिर्वाचित युवा मोर्चा उपाध्यक्ष गौरव निनावे उपाध्यक्ष मोहित येरपुडे सोशल मीडिया प्रमुख करन जयस्वाल भरत पटले सुशील रहांगडाले मोरेश्वर पटले सोशल मीडिया प्रमुख रोहन सहारे नवनिर्वाचित घोषणा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here