मनसर येथे भाजपा ने घेतली विधानसभा क्षेत्र अंतर्गत ग्रामपंचायत निवडणुकीची बैठक…

रामटेक – राजु कापसे

भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा अंतर्गत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भांत आढावा बैठक भाजपाचे माजी आमदार डि मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मनसर स्तिथ जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली.माजी पालकमंत्री तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित संप्पन झाली.

या बैठकीला माजी आमदार डि  मालिकार्जुन रेड्डी,जिल्हा संघटक किशोर रेवतकर,जिल्हा महामंत्री अविनाश खडतकर,जिल्हा महामंत्री यावलकर यांच्या सहित रामटेक देवलापार परशिवनी मंडळ अद्यश,जिल्हा कार्यकारी सदस्य तथा पदाधिकारी तसेच तिन्ही मंडळातील कार्यधिकारी पदाधिकारी,

सदस्य, प्रमुख्याने उपस्थित होते.याबैठकीत ग्रा प निवडणुकीत यश सम्पादन करण्याविषयी चर्चा करण्यात आलि.तसेच पार्टी संघटन अधिक मजबूत करण्याचे आव्हान माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित पदधिकार्यना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here