महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्ताने ठाणे जिल्हा-दिवा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले अभिवादन…

ठाणे,पाच पाखडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात मा. आनंद परांजपे,अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या आयोजना खाली मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.

त्यावेळीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवा विभागातील नेते तथा ठाणे जिल्हा चिटणीस मा.मनोज कोकणे,श्री.सूर्यकांत कदम(दिवा शहर ब्लॉक कार्याध्यक्ष),श्री.योगेश शिंदे (दिवा शहर युवक ब्लॉक अध्यक्ष),श्री.सुदर्शन रोकडे (दिवा शहर ब्लॉक युवक सरचिटणीस), श्रीमती शोभाताई चौरसिया (ठाणे शहर महिला सरचिटणीस),
सौ.संगिता कारंडे( दिवा शहर 28 ब्लॉक ‘अ’ युवती अध्यक्षा) तसेच युवती कार्यकर्त्या सौ.जोशनाताई शिंदे,

युवक कार्यकर्ते हिमांशु कदम,जनक वाघमारे इत्यादी कार्यकर्त्यांनी केले अभिवादन.विषेश म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते मा.प्रभाकर सावंत,सरचिटणीस – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा)यांनीही आमच्या सोबत छ.शिवाजी शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here