पातुर येथील खडकेश्वर संस्थान येथे एक कोटी निधीतुन आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न..!

न.प माजी उपाध्यक्ष सुरेश फुलारी यांचा शिवसेनेत प्रवेश…

पातुर – निशांत गवई

पातुर शहरातील प्रसीध्द खडकेश्वर संस्थान येथे 24 आक्टोबर रोजी सांयकाळी आठ वाजता बाळापुर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख याच्या विशेष प्रयत्नाने सभागृह बांधकामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन त्याचे मोठ्या उत्साहात भुमीपुजन सोहळा संपन्न झाला या दरम्यान नगरपरीषद माजी उपाध्यक्ष सुरेश फुलारी यांचा आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला.

यावेळला सुरेश फुलारी यांचा आमदारांनी सत्कार केला. आमदार नितीन देशमुख यानी आपल्या भुमीपुजनीय भाषनातुन मि आजच्या दीवशी आमदार झालो होतो आयुष्यातला सर्वात चांगला क्षण असल्याचा आनंद होत आहे. खडकेश्वर संस्थानला सुसज्ज व्यायाम शाळा देण्याची घोषना केली. पातुर शहरातील ओपन स्पेसचे शुशोभीकरण करणार .मि दीलाला शब्द पाळला मतदार संघातील मतदारांना गोळ पाणी पाजल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, मतदार संघातील मंदीराचे विकासाला प्रथम प्राध्यण्य देण्यात आले,

यावेळी फडविणस सरकार वर कर्जमाफी वर टिकास्र केले. शहरातील प्रमुख मार्गावर आमदार नितीन देशमुख व शिवेसेना शहर प्रमुख अजय ढोणे याचे बाळापुर वेस पासुन मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली. आमदार नितीन देशमुख यांचे ठिकठिकाणी महीलांनी औक्षवंत केले. कार्यक्रम अध्यक्ष हभप श्री नारायण फुलारी होते.या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती आमदार नितीन देशमुख, शहर प्रमुख अजय ढोणे, नवनिर्वाचीत पंचायत समीती सदस्य सौ मणीषा ढोणे ह्या होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जेष्ठ नेते सेवकराम ताथोड, योगेशभाऊ वानखडे, तालुका प्रमुख रवी मुतर्डकर, उपशहर प्रमुख शंकर देशमुख, परशरामजी उंबरकार, सुरेश फुलारी, बबलु देशमुख, गजानन पोपळघट, गुलाब गाडगे, सुभाष इंगळे, सागर रामेकर, दीपक देवकर, महीला संघटीका हर्षा देवकर, सौ वालोकार, सह मंचकावर उपस्थीत होते यावेळी शिवसेने मध्ये पातुर नगर परीषद माजी उपाध्यक्ष सुरेश फुलारी आनंद तायडे .,शंकर राखोंडे ,रोशन वसतकार , संतोष बगाडे, हरीष तायडे, अजय गायकवाड, अतुल इंगळे, गोलु, सागर देवकर,

प्रतीक पातोंड धीरज परिहार अजय गायकवाड गुडू गायकवाड , निखिल फुलारी नागेश शिरसागर विलास फुलारी प्रतिक पातोड महेश निबोकार उदय नीलखन दिनेश गीहिरे सोपान वानखेडे अशय खारट सोनू बोरकर मोणू बोरकरसागर मोकळकर कुणाल मोकळकर रवी वस्तकरसह शेकडो युवकांनी शिवसेने प्रवेश घेतला.

यावेळी शहर प्रमुख अजय ढोणे यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषनातुन शिवसेनेने केलेला विकासाची माहीती दीली .भुमीपुजनाच्या सोहळ्याला जेष्ठ नेते सेवकरामजी ताथोड , कार्यक्रमाचे अध्यक्षेय भाषन हभप श्री नारायण फुलारी यांनी केले .या कार्यक्रम ला खडकेश्वर परीसराती मोठ्या संख्येने नागरीक उपस्थीत होते कार्यक्रमाचे संचलन विश्वनाथ इंगळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here