तेल्हारा येथे घेतला भाविकांनी माऊली संगीत क्लास द्वारे भंजनाचा लाभ…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा येथील माऊली संगीत क्लास द्वारा भंजनाचा श्रवणाचा लाभ शहरातील भक्तांनि आषाढी एकादशीचे औचित्य साधून त्याच्या लाडक्या विठू माऊलीच्या संगित भंजनाचा लाभ घेतला, भक्तांना मास्क व सॅनिटायझर करण्याची व्यवस्था माऊली संगीत क्लासच्या वतीने करण्यात आली महिला पुरुष भक्तांनी बऱ्याच दिवसांनंतर संगित भंजनाचा घेतल्या आनंद व्यक्त केला तर दुसरीकडे शहरातील जुन्या विठ्ठल मंदिरा जवळ माहेश्वरी महीला सेवेकरीनी सकाळी उपासधारकांना फराळाचे वितरण केले,

शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण दिसून आले असून प्रत्येक लहान मोठ्यांनी उपस्थिती,माऊली संगीत क्लास चे संचालक प्रा. विशाल.अरुण जळमकार सर .प्रा.स्वप्नील फोकमारे सर. विशाल नांदोकार, वैभव फोकमारे शुभम वडतकार व माऊली संगीत क्लास चे विद्यार्थी यांनी विठ्ठलरुखमाईची कोरोना दूर जाण्यासाठी उपासना आराधना केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here