बेलूरा खु. येथे गुटखा, मुद्देमाल सहित ४२ हजार चा माल जप्त…

फोटो

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील ग्राम बेलूरा खु. येथे स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहिती वरून एका जणांस अटक करून त्याच्या जवडील मुद्देमाल सह अंदाजे बेचालीस हजार रुपये चा माल जप्त करण्यात आल्याचि घटना आज 19 ऑक्टोबर चे दुपारी हि कारवाई करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर तालुक्या सह शहरासह मोठया प्रमाणात गुटखा विक्री होत,

असून बेलूरा खु. येथे मोठया प्रमाणात गुटखा घेऊन वाहतूक करीत असल्या चि गुप्त माहिती गुन्हे अन्व्हे शाखेला मिळाली असता गुन्हे शाखेने सापळा रचून बेलूरा येथील अजय उकर्डा माने वय 26 रा. बेलूरा खु. हा आपल्या मोटारसायकल क्रमांक mh 30 ने गुटखा वाहतूक करीत असतांना रंगेहात पकडण्यात आलेअसून सदर चि कारवाई जिल्हा अधीक्षक यांच्या मार्गदर्शन खाली गुन्हे शाखेच्या मुकुंद देशमुख यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here