मदनुर तहसिलदार कार्यालय च्या समोर धरणे कार्यक्रम जारी…

मदनुर – दंतुलवार सोपान मरखेलकर

कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल स्थानिक तहसिल कार्यालय समोर दिनांक 05-02-2022 पासुन धरणे आंदोलन करण्यात येत आहे कारण तेलगांणा प्रदेश मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी लिहलेल्या सविधांनावर दोन वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे तेच आज भारताचे संविधान बदलण्याची भाषा करत असल्यामुळे त्यानी जनतेची जाहिर माफी मागावी नाहि तर आपल्या पदाचा राजिनामा द्यावे आदी मागणी साठी जाहीर निशेध करूण धरणे आंदोलन चालु आहे आणि आज चा दुसरा दिवस चालु आहे.

बहुजन डाव्या BLP पक्षाचे कामारेड्डी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जुक्कल निर्वाचन क्षेत्रातील मदनुर, शक्करगा, सलाबतपुर, हांडेकेलूर, मेनुर आदी गावांतील कार्यकर्ते उपस्थित होत आहेत आणि हे आंदोलन तीवृ करण्याची बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here