बाळापुर | शेतशिवारात सुरु असलेल्या जुगारावर छापा…लाखोंचा ऐवज जप्त…विशेष पथकाची कारवाई…

बाळापुर तालुक्यातील शेलद शेतशिवारात सुरु असलेल्या जुगारावर अकोला पोलीस अधीक्षक विशेष पथकाने छापा टाकून लाखोंचा ऐवज जप्त केला असून जुगार खेळत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या विशेष पथकाची बालापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलद शेतशिवारात धनोकार यांच्या शेतशिवारात चालणाऱ्या मोठ्या रकमेच्या जुगारावर विशेष पथकाने छापा मारुंन 5 आरोपींना अटक केली असून घटनास्थला वरुन शेतमालक हा फरार झाला

अटकेत असलेल्या 5आरोपींकडून नगदी 9100 रुपये 52 तास पत्ते 06 मोबाइल कीमत 22500 रुपये 1 चारचाकी डस्टर गाड़ी क्र mh04 GJ 1449 कीमत 4,00,000, रुपये ऐसाऐकून 4,31, 600 रूपयांचा जुगाराचा ऐवज जप्त केला.

आरोपी, 1 शेख अंसार शेख दस्तगीर रा पारस 2 प्रल्हाद किसन भारसागड़े 52रा बड़ापुर ,3 फय्याज खान जुम्मा खान 51 रा कसाबखेड़ा बड़ापुर 4 मोह असलम मो रफीक 27 रा खामगांव 5 सम्राट विनायक खंडारे वय 28 रा पारस 6 सुभाष धनोकार रा कसारखेड़ा बड़ापुर यांनचे विरुद्ध जुगारा कायदा अंतर्गत कार्यवाही केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here