Mahendra Gaikwad

Mahendra Gaikwad
30 POSTS0 COMMENTS
महेंद्र गायकवाड हे महाव्हॉइसचे मराठवाडा ब्युरो असून गेल्या 17 वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात काम करतात ते 3 वर्षांपासून महाव्हॉइस या वेब पोर्टल व युट्यूब न्युज चॅनेल साठी काम करतात.

संचारबंदीच्या काळात बिलोली नगरपरिषदेचे कर्मचारी सरदार विना रस्त्यावर…

बिलोलीरत्नाकर जाधवबिलोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या बदली नंतर कोरोनाचा वाढता संसर्गच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात रस्त्यावर नगरपरिषदेचे कर्मचारी सरदाराविना...

संचारबंदीच्या काळात बिलोली नगरपरिषद सहा दिवसापासून मुख्याधिकारीविना वाऱ्यावर…

बिलोलीरत्नाकर जाधव बिलोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची बदली झाल्याने गेल्या सहा दिवसापासून नगरपरिषद मुख्याधिकरी विना आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू...

बिलोलीत पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपस्थिती तहसीलदारच्या हस्ते पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप…प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

बिलोलीरत्नाकर जाधवबिलोली येथे संतोष कुलकर्णी मित्रमंडळाच्या वतीने पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपस्थितीत तहसीलदारच्या हस्ते पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे तहसिल प्रशासन...

खरिपाच्या कर्जासाठी फेरफारच्या नकलची बँकांकडून सक्ती…तहसिलदारच्या पत्राला बँकेकडून केराची टोपली…

बिलोलीरत्नाकर जाधवखरिपाच्या शेती कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून बँकेकडे मागणी प्रक्रिया चालू केली आहे.परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रात बँकांनी सातबाऱ्यासह फेरफार नक्कल जोडणे अनिवार्य केले...

नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता चार जल बोटीद्वारे प्रशासनाची करडी नजर…

महेंद्र गायकवाडनांदेड - जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने चार नवीन बोटींची इतर...

करमणुकीसाठी बसला पत्याचा डाव !…अन त्या कोरोनाबधितांमुळे,परेशान झाला सारा गाव…त्या कोरोना बाधिता सोबत पत्ते पिसणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण

महेंद्र गायकवाडनांदेड - कर्नाटक राज्यातील औराद येथिल कोरोना पाँझिटीव निघालेल्या दांपत्याच्या संपर्कात आलेल्या बिलोली शहरातील कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर त्या...

अतिवृष्टी व बोगस बियाण्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 20 हजाराची नुकसानभरपाई द्या…मनसेचे तहसीदारांना निवेदन

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी अहमदपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला...

दैनिक लोकमंच क्रांतीच्या विशेष अंकाचे बिलोलीत प्रकाशन…

बिलोली:रत्नाकर जाधव◆ आज बिलोली येथिल शासकीय विश्रामगृहात दैनिक लोकमंच क्रांती वर्धापनदिनानिमित्त विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद...

बिलोलीतील “युद्ध कोरोनाशी” या ग्रुपचा कोविड-१९ चा योद्धा म्हणून सन्मान…

बिलोलीरत्नाकर जाधव बिलोली येथील युवकांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात व्हाट्सएपचा " युद्ध कोरोनाशी "...

विनानंबर च्या डंपर ने बालकास चिरडले…बालकाचा जागीच मृत्यू…

बोदवड प्रतिनिधी (गोपीचंद सुरवाडे) बोदवड कडून साळशिंगी कडे जाणार पिवळ्या रंगाचा विना नंबरच्या डंपर भरधाव वेगाने चालवून हर्षल...

TOP AUTHORS

Admin
379 POSTS0 COMMENTS
Gajanan Gawai
1214 POSTS5 COMMENTS
Ganesh Talekar
317 POSTS0 COMMENTS
Mahendra Gaikwad
30 POSTS0 COMMENTS
Pro. Mahesh Panse
155 POSTS0 COMMENTS
Sharad Nagdeve
451 POSTS0 COMMENTS

Most Read

“डहाणू मिञ” यु ट्युब चँनलचा पहिला वधाॆपन साजरा…

दै.डहाणू मिञ वृत्तपञाचे संपादक,रफिकभाई घाची यांनी दै.वृत्तपञ चालवित असतांनाच,यु ट्युब चँनल वर डहाणू मिञ न्युज चँनल सुरू करण्याचा 12 जुलै 2019 रोजी...

पातूर पोलिसांची जुगार वर धाड १ अटक ६ फरार…

पातूर तालुका प्रतिनिधी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या भंडारज जवळ पातूर पोलिसांनी धाड टाकली असता 2800 रुपये...

Breaking | भंडाऱ्यात पती-पत्नीची निर्घृण हत्या !

भंडारा : घरासमोर लावलेल्या गाडीच्या वादातून पती-पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या...

जन्मशताब्दीनिमित्त ‘आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ व ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे प्रकाशन…

माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि....
error: Content is protected !!