औरंगाबाद मध्ये आर्थिक परीस्थीती खराब असलेल्या रुग्णासाठी ३ तरुण मित्रांनी केले रक्तदान…

औरंगाबाद – विजय हिवराळे

औरंगाबाद मधील महाव्हाँईस न्युज चे पत्रकार विजय हिवराळे यांचे वडील रमेश लक्ष्मण हिवराळे हे मागील 2 ते अडीच वर्षापासून किडणी च्या आजाराणे त्रस्त आहेत यासाठी पत्रकार विजय हिवराळे यांनी सोशल मिडीया च्या माध्यमातून मदत मागीतली,

या मागणीला मान देऊन भरपूर जनांनी फोन करुण रक्तदान करण्याची ईच्छा व्यक्त केली. त्या सर्वाचें आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.व प्रत्यक्ष रक्तदान करनारे आकाश काकडे पाटील,

सुभाष पाईकराव मामा व अमोल काथार भाऊ यांचे विजय हिवराळे यांनी विशेष आभार मानत असल्याचे सांगीतले.यामध्ये अमृता ब्लड सेंटरच्या सर्व स्टाफ चे सहकार्य लाभले तसेच विशाल जैन सर व अजय दहीफळे यांचेही विशेष आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here