धीरज घोलप, मुंबई
मुबई :- आपण पार्क साईट पोलिस स्टेशन च्या हद्दीत रात्रीच्या वेळी मोटर सायकल चोरीला जाने ही घटना वारंवार आयकली असेल परंतु या विभागात सध्या नवीन टोळी जन्माला आली आहे .रात्रीच्या वेळी कामावरून घरी येणार्या कामगाराना धारधार शस्र दाखऊन लुटण्यांचा नवा प्रकार समोर आला आहे.
हाच नवाप्रकार घडला आहे आनंद गड , पार्क साईट येथील मच्छीमार्केट आकांशगगा सोसायटी च्या गल्ली मध्ये रात्रीच्या 2.45 ते 3.00 च्या दरम्यान दोन चोरट्यांनी हॉटेल टिंबकटू येथून कामावरून घरी जाताना धार धार शस्त्र दाखऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला या घटनेची व्हिडीयो CCTV मध्ये कैद झाला आहे.
आणि सोशल मिडीयावर व्हायरल ही मोठ्या प्रमाणात झाला आहे.