पंजाबच्या जलालाबादमध्ये सुखबीर बादल यांच्या ताफ्यावर हल्ला…गोळीबार झाल्याने चेंगराचेंगरीत अनेक जखमी…

न्यूज डेस्क – शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या कारवर जलालाबादमध्ये काही लोकांनी हल्ला केला आहे. अकाली-कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संघर्ष आणि गोळीबार झाला.घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे….

या हल्ल्यात एक एसएडी वाहन आणि कॉंग्रेस नेत्यांच्या काफिलातील दोन वाहने खराब झाली. अनेक लोक जखमी असल्याची नोंद smor aali ahe… नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी दरम्यान हा संघर्ष झाला.

या घटनेमुळे उमेदवारीचे काम थांबविण्यात आले होते आणि आता ते पुन्हा सुरू करण्यात आले…. सुखबीर बादल पूर्णपणे सुरक्षित आहेत …पोलिसांनी संपूर्ण प्रदेशात सुरक्षा अधिक कडक केली….

हा हल्ला काँग्रेसवाल्यांनी केल्याचे सुखबीर बादल म्हणाले. गोलीबारीमुळे एसएडीचे तीन जण जखमी झाले आहेत….तर अश्या हल्ल्यांना भीत नसल्याचे बादल यांनी म्हटले…. तरण तारणच्या भिखविंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन देताना एसडीए आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here