Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यकिट्स रामटेक येथे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना आदरांजली...

किट्स रामटेक येथे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना आदरांजली…

रामटेक – राजू कापसे

माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांची 19 वी पुण्यतिथि कार्यक्रम कवी कुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड सायन्स (किट्स) रामटेकचा ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी पी.व्ही.नरसिंहराव यांचा प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते पुष्पहार घालून आदरांजलि देण्यात आली. या वेळी, प्रोजेक्ट आफिसर आर. श्रीनिवास, कुलसचिव पराग पोकळे, विविध्य विभागाचे डीन, विभाग प्रमुख, ग्रंथालय कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

पी. व्ही. नरसिंहराव यांचे रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याकरिता मोठे योगदान आहे. १९८५ मधे किट्सची स्थापना मधे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थेत सध्या हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे .

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: