उपसरपंच वाढदिवसानिमित्त रुग्णसेवक आशिष सावळे यांचा सत्कार…

आज दिनांक २८ जुन २०२१ रोजी नांदखेड टाकळी येथील उपसरपंच मा.निलेशभाऊ घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.पै.करणभाऊ शाहु यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले.

व कोरोना काळात रुग्णांनाची सेवा करणारे गोरोगरीब जनतेला मदत करणारे, ऍडमिट असो, किंवा कोणत्या रुग्णांना रक्त काम असो, असे कोरोणा योध्द्यां महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनचे जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी कोरोणा योध्दा म्हणून रक्तदाते ग्रुप अकोला अध्यक्ष मा.विजयभाऊ गावंडे, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महानगर अध्यक्ष रुग्णसेवक मा.आशितोष शेगोकार, ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु तथा ग्रामीण युवा संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश हातोले, पुष्कर हिवराळे, योगेश बोधडे, सुरज यादव, जितू गोस्वामी आदी लोग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here