जि.प.व प.स.क्षेत्रनिहाय गट व गण प्रमुखांची नियुक्ती…तायुकॉ ने केली नियुक्ती…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

गत जुलै महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.मात्र कार्यकाळ संपूनही कोरोना संकटात निवडणुका न लागल्याने भविष्यात होना-या निवडणुका लक्षात घेउन पक्ष बळकटीसाठी लाखांदूर तायुकॉ अंतर्गत जि.प.व प.स. क्षेत्रनिहाय गट व गण प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती लाखांदूर येथील कृउबास मध्ये तायुकॉ अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित एका बैठकीत करण्यात आली आहे.एकुण 6जि.प. गट व 12प.स.गण असलेल्या लाखांदूर तालुक्यात सदर नियुक्ती नुसार मासळ गट प्रमुख म्हणून अविनाश शिवणकर तर प..स.गण अंतर्गत मांढळ श्रीहरी भेंडारकर
मासळ छगन गोंडाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर जिल्हा परिषद सरांडी/बू प्रमुख म्हणून राजु आत्राम व पंचायत समिति सरांडी/बु.धिरज ठाकरे विरली /बु; सुनील कुत्तरमारे,
जिल्हा परिषद मोहरणा प्रमुख बबलू राऊत व
पंचायत समिति मोहरणा मंगेश भानारकर
कुडेगाव सुमितभाऊ रामटेके

जिल्हा परिषद पिंपळगव/को योगेश सांगोळे तर पंचायत समिति पिंपळगव/को सूरज चचाने सोनी सुमेध जांभूळकर जिल्हा परिषद
दिघोरी .महेश लांजेवारपंचायत समिति
दिघोरी सूरज चचाने जैतपुर लक्ष्मण जांगळे

जिल्हा परिषद भागडी प्रमुख पप्पू मातेरे तर
पंचायत समिति भागडी आशीष ठाकरे
बारव्हा भरतभाऊ वघारे यांची नियुक्ती करण्यात आली.या सभेला उत्तम भागडकर , सुभाष खिलवणी,स्वप्नील ठेंगरी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here