यामिनी देवकर यांची कामगार- संघर्ष युनियनच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला विभागाचा अध्यक्ष पदी नियुक्ती….

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर – यामिनी देवकर यांची कामगार- संघर्ष युनियनच्या महाराष्ट्र राज्य महिला विभागाचा युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी मैनी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे युनियनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी नियुक्ती केली.


यामिनी देवकर या समाजसेवीका असून विविध सामाजिक व कामगार संघटनेच्या विविध ‌पदावर कार्यरत आहेत.त्यांनी आपल्या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष रवी मैनी व राज्य अध्यक्ष संजय पाटील यांचे आभार मानले.


यामिनी देवकर यांचीअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दलबद्दल त्यांचे पुढील वाटचालीसाठी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला संघटनांनी तसेच जिल्हा उपाध्यक्ष रिंकू दिवे,महासचीव दर्शनासिंग कौर,

जिल्हा सहसचीव पूणम, कॉंग्रेसचे नते नरेश धकाते, सतीश ‌भारद्वाज,सूनील धार्मिक,सपना माटे,प्रभाकर मेश्राम, रविंद्र येडलवार,रेश्मा पानतावणे यांनी त्यांना अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here