बोदवड तालुक्यातील २९ ग्रामपंचायत वर आठ प्रशासकांची नियुक्ती…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा कालावधी संपल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे,वराड, साळशिंगी,विचवा, भानखेड प्र बो,प्रशासक एकनाथ कोंडू चौधरी विस्तार अधिकारी कृषी,,चिखली वरखेड खुर्द,राजूर हरणखेड ,पी,एल धांडे कृषी अधिकारी,

शेलवड आमद गाव मानमोडी सुरवाडे खुर्द,वाकी,मयूर डी कोकाटे, शाखा अभियंता सिंचन, जामठी जुनोने मुक्तळ खेमचंद्र पंढरीनाथ वानखेडे,विस्तार अधिकारी, हिंगणे नांदगाव नाडगाव घाण खेड चिंचखेड सिम,आर बी सपकाळे,विस्तार अधिकारी ग्राम पंचायत,

शिरसाळे वरखेड बु!एनगाव बी एन लाहसे, विस्तार अधिकारी शिक्षण,मनूर बु!मनूर खुर्द,श्रीमती निता सखाराम गावित,विस्तार अधिकारी आरोग्य,सुरवाडे बु!प्रदीप मुरलीधर डोळे कनिष्ठ अभियंता, आदींची जिल्हा परिषद प्रशासनाने प्रशासकांची नियुक्त केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here