लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन मुंबई जिल्हा अध्यक्षपदी श्री गणेश दत्तात्रय तळेकर यांनी नियुक्ती…

कलेसाठी कलाकारांचे हे आले लोकराज्य…! लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन चे संस्थापक – श्री अभिजीत खरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष – श्री प्रशांत खानविलकर साहेब व राष्ट्रीय कमिटी सदस्य – यांच्या मार्गदर्शनाने यांच्या मार्गदर्शना मध्ये महाराष्ट्र अध्यक्ष – श्री समीर सय्यद व महाराष्ट्र राज्य कमिटीने मुंबई जिल्हा अध्यक्ष – श्री गणेश दत्तात्रय तळेकर साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आणि यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत

त्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन कला क्षेत्रातील प्रत्येक घटकाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या पुढील वाटचालीस आपला हातभार असेल अशी आम्ही आशा बाळगतो.

नाव – गणेश दत्तात्रय तळेकर – (मुंबई जिल्हा अध्यक्ष), शामराव मोहन भोसले- (मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष) , प्रेमसागर सिताराम बैरागी – (मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), रश्मी रजनीकांत उर्फ शहा – (मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), दत्तात्रय अनंत पेडणेकर – (मुंबई जिल्हा अध्यक्ष सचिव ) , वैशाली प्रशांत परूळेकर – (मुंबई जिल्हा उपसचिव), विणा राजन शिखरे – (मुंबई जिल्हा उपसचिव), सारिका कमलेश नाईक – (मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख), महेश भिकाजी तेटांबे – (मुंबई जिल्हा सह संपर्क प्रमुख),

राहुल (साईराज) किशोर मौजे – (मुंबई जिल्हा सह संपर्क प्रमुख), मीनल सचिन घाग – ( मुंबई जिल्हा सह संपर्क प्रमुख), शितल मोहन माने – ( मुंबई जिल्हाप्रमुख तक्रार निवारण), राकेश माणिक शेळके – (मुंबई जिल्हा सह तक्रार निवारण प्रमुख), सुहास सुधाकर रुके – (मुंबई जिल्हा सह तक्रार निवारण प्रमुख), आपल्या पुढील वाटचालीस आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा…

1 COMMENT

  1. सस्नेह अभिनंदन, गणेश तळेकर जी आणि इतर सर्व मान्यवर ह्यांना सुद्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here