वॉट्सएप वर मागितली माफी…शेवटची भेट म्हणून नंतर लावला गळफास…

नागपूर – शरद नागदेवे

वॉट्सएप वर कुटुंबिय ग्रुप वर माफी मागितल्यानंतर एका व्यक्तीने लावला गळफास.सदर घटना शुक्रवारी धंतोली ठाण्याअंतर्गत सकाळी घडली आहे.मुतक सहकार नगर रहिवासी राजेश आनंदराव मते वय (५२) आहे.तो खाजगी काम करत होता. राजेश पत्नी व मुला सोबत राहत होता.शिल्लक कारणावरून तो परिवारातील सदस्यांनसोबत भांडण करायचा.

घटनेचा दिवशी वॉट्सएप वर पारिवारिक ग्रुप वर मॅसेज टाकला ही शेवटची भेट आहे ‌कळत नकळत माझ्याशी जी चुक झाली त्याबद्दल माफी मागते.व सिलींग फॅनला दुप्पटा बांधून गळफास लावला.पत्नी वंदनाचा तक्रारीवरून प्रकरण दाखल करुन तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here