यशवंत क्रांती संघटनेच्या करवीर तालुका युवक अध्यक्षपदी प्रकाश उर्फ अंकुश धनगर यांची निवड…

गोकुळ शिरगाव

नेर्ली ता.करवीर,जि.कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ अंकुश धनगर यांची यशवंत क्रांती संघटनेच्या करवीर तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. ही निवड त्यांच्या निःस्वार्थी सामाजिक कार्याची दखल यशवंत क्रांती संघटनेने घेवुन ही त्यांची करवीर तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे , कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर, जिल्हा संघटक अमोल मिटकरी ,यशवंत क्रांती संघटनेचे कागल तालुका अध्यक्ष संदीप हाजारे, कागल तालुका संघटक तुकाराम गोरडे,

उपाध्यक्ष सिध्दु दिवटे, प्रसिद्धी प्रमुख संदिप धनगर ,यांच्यासह यावेळी संजय कोळेकर, माय्यापा धनगर ,तम्मा धनगर, विकास धनगर, दिगविजय नलवडे, बाबासो धनगर, किरण धनगर ,कुणाल वड्डर ,युवराज रेवडे, भरत सिध्दनेर्ले व यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here