प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यानाला नवीन प्रवेशद्वार शुंभारंभ नगरसेविका ज्योती हारून खान याच्या हस्ते…

धीरज घोलप

पार्क साईट येथील रायगड विभागाला लागून असलेले प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यानाला नवीन प्रवेशद्वाराचा शुभारंभ शिवसेना नेते हारून खान व नगरसेविका ज्योती हारून खान याच्या अथक प्रयत्नाने आपल्या नगरसेवक निधीतून करण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे या संपूर्ण पार्क साईट मध्ये दोन वार्ड येतात 123 आणि 124 या दोन्ही वार्ड मध्ये कुठे ही मनोरंजन उद्यान नाही लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही व्यायम किंवा morning walk करण्यासाठी मैदान नाही हे उद्यान भांडुप च्या ” S ” वार्ड मध्ये येते परंतु हे पार्क साईट च्या रायगड विभागातून दिसते.

म्हणून नगरसेविका ज्योती हारून खान यांनी आपल्या जनतेचा विचार करता जनतेसाठी या उद्यानाला नविन प्रवेशद्वार सर्व सुखसुविधारहीत CCTV असलेल प्रवेशद्वार बांधण्याचे उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here