अमरावतीच्या इर्विन दवाखान्यात बीपी च्या गोळ्या घेण्यासाठी गेलेल्या इसमाला कोरोना टेस्ट करावी लागली त्यात त्याचा रिपोर्ट तब्बल 24 दिवसांनी पॉझिटिव्ह आल्याने सदर इसम संभ्रमात पडला असून त्याने कोरोना चे कोणतेही लक्षण नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.
रविंद्र रमेश लुंगे वय वर्ष ४२ रा. नया अकोला अमरावती असे इसमाचे नाव असून रिपोर्ट मिळाल्यानंतर इसम संभ्रमात पडला आहे. कारण रिपोर्ट साठी त्याला तब्बल २४ दिवस दवाखान्याचे हेलपाटे घ्यावे लागले यामुळे त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. काय म्हणतो इसम जाणून घ्या….