Friday, April 19, 2024
HomeMarathi News Todayअमरावती । बर्निंग कारचा थरार...अल्टो कार जळून खाक...पहा व्हिडिओ

अमरावती । बर्निंग कारचा थरार…अल्टो कार जळून खाक…पहा व्हिडिओ

Share

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात जुना धामणगाव दाभाडा मार्गावर अचानक उभ्या असलेल्या अल्टो कारने पेट घेतला. सुदैवाने यात जीवित हानी टळली. संजय मानकर यांच्या मालकीची ही कार होती.

संजय आपले शहरातील कामकाज आटोपून कावली या गावी जात होते. काही कारणास्तव त्यांनी गाडी थांबविली. बाजूला होताच कारने अचानक पेट घेतला. यात कार पुर्णत जळून खाक झाली आहे. अग्निशामक दलाच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: