अमरावतीकरांना मिळाला मोठा दिलासा…

प्रणव हाडे, अमरावती

राज्यामध्ये कोरोना च्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हीच गंभीर बाब लक्षात घेता शासनाद्वारे अमरावती जिल्हा करिता 48 ऑक्सीजन टँकर मंजूर केलेले असून त्यापैकी तीन टँकर आज मध्यप्रदेश येथील भिलाई येथून अमरावती येथे (नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग द्वारे) तिवसा येथील

तहसीलदार वैभव फरतारे यांच्या निगराणीखाली अमरावती मध्ये पोहोचले. जवळपास सुमारे 16 टन ऑक्सिजन क्षमता ह्या एका टँकर मध्ये आहे. उर्वरित टँकर देखील लवकरच अमरावतीत दाखल होतील अशी माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here