अमरावती । धारदार शस्त्राने केली मित्राची हत्या…परतवाडा येथील थरकाप सोडणारी घटना…

अमरावती – प्रज्योत पहाडे

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील हृदयाला थरकाप सोडणारी हत्या झाल्याची घटना घडली आहे.. परतवाडा शहरात संचारबंदी असताना हत्या झाल्याची घटना घडली आहे..दोन मित्रात आपसात वाद झाला.. त्यातील एका मित्राला आपला जीव गमवावा लागला आहे..निखिल मंडले असे मृतकाचे नाव आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार व्यक्तिगत वादातून हत्या झाली असल्याचं सांगण्यात येतय. पोलिसांनी आरोपी विक्की धाडसे यास अटक केली आहे. तर या संदर्भात अधिक तपास परतवाडा पोलीस करताहेत..या घटनेने मात्र परतवाडा शहर हादरून गेले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here