अमरावती | अंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी…

न्यूज डेस्क – राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे आजपासून सकाळीच उघडली गेली असून तर विदर्भाची आराध्य दैवत अमरावतीची अंबादेवी मंदिर आज सकाळी सहा वाजताच उघडलं आणि त्यापूर्वीच भक्तांची गर्दी मंदिरासमोर होती. मंदिराचे दरवाजे उघडल्या बरोबरच मंदिर प्रशासनाने मंदिरात प्रवेश दिला.

राज्यात उद्धव ठाकरे सरकारने मंदिरे, मशिदी, गुरुद्वार, दर्गा या सर्वांना परवानगी देण्यास परवानगी दिली आहे. परंतु कोविडचे नियम लक्षात घेता धार्मिक ठिकाणी जाण्यापूर्वी पाळले पाहिजेत. मुखवटा परिधान करणे देखील आवश्यक आहे, तसेच सामाजिक अंतर देखील.

गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील सर्व धर्मियांच्या प्रार्थना स्थळांचे दरवाजे बंद होती ती आज दिवाळी पाडव्यापासून राज्य सरकारने सुरू केली कोबीच्या नियमाखाली संपूर्ण मंदिर संस्थानने व्यवस्था केली विदर्भाच्या आराध्या असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी आणि एकवीरा मंदिरामध्ये भक्तांनी सकाळी 06:00 पूर्वी मंदिराच्या गेट उघडण्याची वाट पाहत थांबले गेट उघडले.

बरोबरच कोविड १९ चा नियमावलीत असलेले सर्व नियम पाळत भक्तांनी सात महिन्यानंतर माय माऊली ला आपल्या डोळ्यात सामावून घेतलं यामध्ये काही भक्त तर अक्षरशः आनंदाने इतके आनंदी झाले की त्यांचे माय माऊली ला पाहून डोळे पाणावले।

मंदिर प्रशासनाने कोबीचे नियमावली संपूर्ण मंदिर कालच यांनी डायजेशन केलं नियमावलीत सुरक्षा रक्षक का जवळ सैनी टाईज आणि टेम्परेचर मोजायचे यंत्र दिलं आणि भक्तांना प्रवेश करताना सुरक्षारक्षक याची काळजी घेत आहेत की भक्तांनी मास्क घातलेला आहेत की नाही यातूनच मंदिराचे पुजारी म्हणतात की,

गेल्या सात महिन्यांपासून माऊलीचं हे दरबार भक्ता विना सुन्न होतं सरकार दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हा सुवर्ण योग घडवून आणला त्यामुळे आज भक्तांची गर्दी होऊन बसलेली आहे पण याठिकाणी प्रत्येकाला आव्हान करण्यात येत आहे की विचार नियमाचं पालन करावं।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here