अमरावती | परराज्यातुन येणाऱ्यासाठी कोरोना रिपोर्ट अनिवार्य…

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आता मध्यप्रदेश सह इतर परराज्यातुन महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांनसाठी आता कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे अनिवार्य असून त्यासाठी आता अमरावती जिल्ह्यातील सीमेवर तसे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे,

जिल्ह्यात कोरोणा रुग्ण नियंत्रित करण्यासाठी मध्य प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांना आता निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट आणणे आवश्यक त्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here