अमरावती | १४ वर्षीय बालिकेचा विवाह सुरु असताना तळेगाव दशासर पोलिसांची कारवाई…आरोपी अटकेत…

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हददीत ग्रामीण – तिवरा येथे बालविवाहा झाल्याचे गोपनीय माहिती मिळताच बाल बल्याण विभाग अमरावती आणि ग्राम पंचायत स्टॉफ सह घटनास्थळी जाउन पळताळणी केली असता सदर प्रकार हा खरा असल्याचे दिसुण आले.व पिडीत बालिका हि फक्त

14 वर्ष वयाची असुण हिचे नातेवाईक आणि आरोपी आणि आरोपीचे नातेवाईक यांनी लग्न लाउण दिल्याचे दिसुण येत आहे. ग्राम तिवरा येथे एकत्र संसार करीत आहे.सदर प्रकरणात सर्व आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत . व बालविवाह अधिनियम 2006 प्रमाणे कायदेषिर कार्यवाही करण्यात आली आहे . सदर कार्यवाही पोलीस

अधिक्षक . हरी बालाजी आणि अप्पर पोलीस अधिक्षक श्याम घुगे यांचे मार्गदषनात उप – विभागिय पोलीस अधिकारी जेतेन्द्र जाधव याचे उपस्थित बालकल्याण विभाग अमरावती येथील अधिकारी श्री . अजय दाबले आणि मिना माधव दंढाळे आणि गाम पंचायत कार्यालय तिवरा येथील महेन्द्र पोटे यांचे उपस्थित पोस्टे तळेगाव दषासर येथील सपोनि अजय आकरे,पोउपनी ए.एस.अगाये ,पोहवा महादेव पोकळे ,सपोउनि वंसत राठोड आणि ईतर स्टॉफ करीत आहेत .

प्रज्योत पहाडे, धामणगाव रेल्वे अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here