अमरावती | शेतमाल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात…८ आरोपी अटकेत…

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…७ लाखाचा मुद्देमाल जप्त…

लॉकडाऊनच्या काळात अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यचोरीच्या घटनांत वाढ झाली होती.. शेतमाल चोरीमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने,

पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शेतमाल चोरणारी टोळीचा पर्दाफाश केलाय.. या टोळीकडून तब्बल ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत ८ आरोपीवर कारवाई केली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here