अमरावती | पूर्णा प्रकल्पाचे ३ दरवाजे १० सेमीने उघडले…पाहा व्हिडीओ

ज्योत पहाडे,अमरावती

विदर्भात बुधवार पासून पावसाची संततधार सुरू आहे.परिणामी अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यात असलेला मध्यम पूर्णा प्रकल्प ६३.१३%भरलं आहे.त्यामुळे पूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात आलेत.

यातून २०.५७ घ.मी.से. ने पाण्याचा विसर्ग सुरूय. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here