अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल नेगेटीव्ह…रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज…

Amitabh Bachchan's corona report negative ...

न्यूज डेस्क – महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल आज नेगेटीव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

असून लवकरच तो त्याच्या घरी पोचणार आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून चाहत्यांना धन्यवाद देत ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यांची माहिती अभिषेक बच्चन यांनी ट्विट केले आहे.

अमिताभ बच्चन आता घरी विश्रांती घेतील. आता ते निरोगी आहेत. अभिनेता अमिताभला ११ जून रोजी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here