अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पातूर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर..!

पातूर – निशांत गवई

राजपूत समाज हा पातूर तालुक्यात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या संख्येने विकसीत झाला आहे ,तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात राजपूत समाजाने वर्चस्व निर्माण केले आहे ,समाजाची एकजुटता व सामाजिक कार्यासाठी शुक्रवार दिनांक २९-१०-२०२१ रोजी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पातूर तालुक्याची बैठक पातूर येथील उत्सव मंगल कार्यालय येथे झाली व राजपूत समाजातील सर्वांना विश्वासात घेउन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,

यावेळी मार्गदर्शक म्हणून विजयसिंह गहिलोत ,डा.संजयसिंह परिहार ,अशोकसिंह गहिलोत ,विजयसिंह बैस ,शंकरसिंह बैस ,अजितसिंह गहिलोत ,अरुणसिंह बैस ,जगमोहनसिंह गहिलोत तसेच क्षत्रिय महासभेचे तालुका अध्यक्ष पदावर राकेशसिंह बैस ,उपाध्यक्ष गोविंदसिंह गहिलोत ,सचिव राजेशसिंह पवार ,सहसचिव अंशुमानसिंह गहिलोत ,कोषाध्यक्ष गणेशसिंह बैस ,कार्यकारीणी सदस्य म्हणून दिलीपसिंह बैस ,संदीपसिंह ठाकूर ,विनयकुमारसिंह गौतम ,प्रकाशसिह बैस ,अनिलसिह बैस ,

राजपालसिह बैस ,गुलाबसिंह परिहार ,राजेंद्रसिंह बैस , यांना कार्यकारिणीत सामील करण्यात आले , तसेच क्षत्रिय महासभेचे युवक तालुका अध्यक्ष पदावर विपिनसिह गहिलोत ,उपाध्यक्ष धिरजसिह परिहार ,सचिव सचिनसिंह बैस ,सहसचिव अर्जुनसिंह गहिलोत ,कोषाध्यक्ष रणजितसिंह बैस ,प्रसिध्दी प्रमुख निशांतसिंह बैस,

कार्यकारिणी सदस्य पदी अश्विनसिंह गहिलोत ,अंकितसिंह बैस ,अभिजीतसिंह गहिलोत ,करणसिंह गहिलोत ,निलेशसिंह रघुवंशी,गोपालसिंह बैस ,अमोलसिंह बैस ,अतुलसिंह बैस ,शुभमसिंह बैस ,अविनाशसिंह बैस ,राहुलसिंह बैस ,राजवीरसिंह पवार अशी मोठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here