अकोला | न्यु खेतान नगरात सुरु असलेल्या वरली मटक्याच्या जुगारावर विशेष पथकाची धाड…४ आरोपी अटकेत

अकोला – न्यु खेतान नगर,कौलखेड येथील सुरु असलेल्या वरली मटक्याच्या जुगारावर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाचा छापा,धाडीत एकुण २,५०,२५०/-रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ०४ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आज दिनांक २६/०९/२०२० रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक हे अकोला शहरात अवैद्यधंद्यावर रेड करणे कामी पेट्रोलींग करीत असता त्यांना त्यांचे गोपनिय माहीतीदार यांनी खात्री लायक माहीती दिली कि न्यु खेतना नगर कौलखेड अकोला येथे मोठ्या प्रमाणात वरली मटक्याचा पैश्याचे हारजीतचा खेळ सुरू आहे.

अश्या मिळालेल्या माहीती वरूप विशेष पथकाने न्यू खेतान नगर कौलखेड,अकोला येथे सुरू असलेल्या वरली मटक्याचे जुगारावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एकूण जगदी १४,९५०/-रू मोटर सायकली ०३ तसेच मोबाईल आणि वरली जुगार साहीत्य असा एकुल २,५०,९५०/-रू चा माल मिळुन आला आहे.

आरोपी नामे १)सचिन दादाराव गावंडे वय ३९ वर्ष स.व्यु गोताव गगर कौलखेड अकोला २)दिपक सुठादेवराव राऊत वय २९ वर्ष श.साईनाथ नगर कौलखेड अकोला ३) शियहरी श्रीकृष्ण भोगरे वय ४० वर्ष रा. ग्राम सुकळी पो स्टे बार्शीटाकळी जि.अकोला आणि वायवाडी करणारा ईसम नामे ४) राहुल अरूण कराळे वय अ४२ वर्ष रा.राम मंदीर जवळ जुने खेतान नगर कौलखेड.

अकोला यांचे विशिष्ट पोलीस स्टेशन खदान अकोला (नोंद करण्यात आला आहे. नमूद कारवाई मा श्री जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला य मा श्री. प्रशांत वाडे अपर.पोलीस अधिक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मिलिंदकूमार अ.बहाकर पोलीस निरिक्षक विशेष पथक अकोला व त्यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here