अकोला । एमआयडीसी मधील बेसन मिल ला भीषण आग…

अकोला एमआयडीसी मध्ये दिवाळीच्या पहाटे बेसन मिला भीषण आग ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले असून आतापर्यंत या चारही गाड्यांच्या दोन किंवा तीन एक ट्रिप झाल्या आहेत.

या आगीमध्ये बेसन मिलचे प्रोप्रायटर यांनी सांगितल्याप्रमाणे चणाडाळ बेसन मशनरी व प्लॅस्टिक स्टेशनरी आता जवळपास 50 ते 60 लाख रुपयाचं नुकसान झालेला आहे आग 3 तासांनी नियंत्रणात आलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here