वन विकास महामंडळ कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी अजय पाटील …

नागपूर – शरद नागदेवे

वन विकास महामंडळ कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी अजय पाटील यांची सर्वानुमते आज संघटनेच्या आम सभेमध्ये निवड करण्यात आली. त्याबद्दल संघटने तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विकास महामंडळ कर्मचारी संघटनेला खंबीर नेतृत्व करणारा नेता मिळाला.वन विकास महामंडळ कर्मचारी संघटनेचे खालील प्रमाणे केंद्रीय नवीन कार्यकारणी करण्यात आली

१) अजय भाऊ पाटील (अध्यक्ष) २) बी.बी पाटील (कार्याध्यक्ष) ३) रवी रोटे (उपाध्यक्ष) ४) मा. रमेश बलैया सरचिटणीस ५) सचिन दुर्गेवावार (उपाध्यक्ष) ६) राहुल वाघ (उपाध्यक्ष) ७)साहेबराव चापले (कोषाध्यक्ष),

अशोक तुंगिडवार, एस.आर. शिंपाळे, मा.एम.डी.काळे, जी.जी.मडावी, टी.एच.हरिनखेडे, व्ही.के.राठोड, बी.सी. देशपांडे, ए.डब्लू.राळे, के.व्ही.सानप, जी.डी.शिंदे, सुधाकर राठोड, प्रतिक्षा दहिवलकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here