अगबाई सासूबाई फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण…

गणेश तळेकर,मुंबई – प्रसिद्ध नाट्य सिने अभिनेत्री यांना आणि आता सध्या झी tv चालू असलेल्या अगबाई सासूबाई फेम अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ या कोरोनाबाथित आढळल्या आहेत.

त्यांनी स्वतः टेस्ट करून त्या कोरोना पोजेटीव्ह आहेत हे सांगितले आहे, त्यांनी सर्वांना काळजी घ्या , काही लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टर याचा सल्ला घेऊन उपचार करावा……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here