नागपूर – शरद नागदेवे
नागपूर जिल्ह्यातीत आज दि.२३ जानेवारी रोजी १३३३३,लोकांची कोरोना तपासणी झाली असुन तपासणी दरम्यान ४,६६५ नविन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असुन, यामध्ये शहरांतील ३,३९६ व ग्रामीण क्षेत्रातील ११४१ व जिल्ह्या बाहेरील १२८ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ९ कोरोना बाधित रूग्णांचा मुत्यू झाला असुन शहरातील ७ आणि जिल्ह्या बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे.आज जिल्ह्यात २२३५ कोरोना बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या जिल्ह्यात २६,१२२ रुग्ण उपचाराधिन आहेत.